मोर्चाच्या दिवशीच आदित्य ठाकरेंचा निकटवर्तीय युवासेनेला करणार रामराम

आदित्य ठाकरे १ जुलैला मुंबई महापालिकेवर मोर्चा काढणार आहेत, परंतु याच दिवशी युवासेनेचे पदाधिकारी राहुल कनाल युवासेना सोडणार आहेत.

मुंबई तक

• 06:32 AM • 30 Jun 2023

follow google news

मोर्चाच्या दिवशीच आदित्य ठाकरेंचा निकटवर्तीय युवासेनेला करणार रामराम

    follow whatsapp