राहुल नार्वेकर ३१ डिसेंबरपर्यंत आमदारांच्या अपात्रतेवर निर्णय घेणार?
सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना खडसावत ३१ डिसेंबरपर्यंत शिवसेनेच्या अपात्रतेबाबत निर्णय घेण्याचे आदेश दिले आहेत. यावरच आता राहुल नार्वेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.