मुंबई तक राज ठाकरे यांची 1 मेला औरंगाबादमध्ये होणाऱ्या सभेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. एकीकडे सभेच्या जागेला परवानगी मिळत नाही तर दुसरीकडे मनसे पदाधिकाऱ्यांनी निमंत्रण पत्रिकांचं वाटपही सुरू केलं आहे. पोलिसांकडून दुसऱ्या जागेच्या पर्याय सुचवण्यात आला होता. पण आता तर औरंगाबादमध्ये जमावबंदी लागू करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
