राज ठाकरेंचा शरद पवारांवर गंभीर आरोप राष्ट्रवादीकडून तातडीचं फॅक्ट चेक

मुंबई तक शरद पवार मुस्लीम मतांमुळे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेत नाहीत. ते फुले-शाहू-आंबेडकरांचा महाराष्ट्र असं म्हणतात, असं सांगत राज यांनी पवारांवर पुन्हा जातीय राजकारणाचा गंभीर आरोप केला. राज ठाकरे यांच्या भाषणावर आता प्रतिक्रिया उमटत असून, राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेनेनंही कडाडून हल्ला केला आहे. राज ठाकरेंनी उत्तर सभेतल्या भाषणात केलेल्या आरोपांनंतर राष्ट्रवादीने व्हीडिओ शेअर करत केलं फॅक्ट […]

मुंबई तक

13 Apr 2022 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:06 PM)

follow google news

मुंबई तक शरद पवार मुस्लीम मतांमुळे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेत नाहीत. ते फुले-शाहू-आंबेडकरांचा महाराष्ट्र असं म्हणतात, असं सांगत राज यांनी पवारांवर पुन्हा जातीय राजकारणाचा गंभीर आरोप केला. राज ठाकरे यांच्या भाषणावर आता प्रतिक्रिया उमटत असून, राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेनेनंही कडाडून हल्ला केला आहे. राज ठाकरेंनी उत्तर सभेतल्या भाषणात केलेल्या आरोपांनंतर राष्ट्रवादीने व्हीडिओ शेअर करत केलं फॅक्ट चेक.

    follow whatsapp