mumbaitak
राज ठाकरेंनी पुन्हा होणार सभा, ठरली वेळ आणि ठरलं कारण
राज ठाकरेंनी गुढीपाडव्यादिवशी भाषण केलं, त्यामध्ये त्यांनी मशिदीवरील भोंग्यांचा मुद्दा मांडला, सोबतच मदरशांवरूनही अनेक आरोप केले, मात्र त्यानंतर त्यांच्याच पक्षातील मनसे कार्यकर्ते नाराज झाल्याचं चित्र आहे. सोबतच अनेक विरोधकांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली, आता याच टीकेला उत्तर देण्यासाठी राज ठाकरे पुन्हा एकदा सभा घेणार असल्याची माहिती संदीप देशपांडे आणि अविनाश जाधव यांनी दिली आहे.
ADVERTISEMENT
मुंबई तक
06 Apr 2022 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:07 PM)
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
