राजू शेट्टी यांचा ठाकरे सरकारला इशारा

मुंबई तक राजू शेट्टींच्या या गौप्यस्फोटानं महाराष्ट्रात मोठी खळबळ उडालीय. स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं ठाकरे सरकारचा पाठिंबा काढून घेण्याची भूमिका घेतलीय. कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर इथल्या 20व्या ऊस परिषदेत राजू शेट्टींनी केंद्र तसंच राज्य सरकारवर घणाघात केला.

मुंबई तक

20 Oct 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:34 PM)

follow google news

मुंबई तक राजू शेट्टींच्या या गौप्यस्फोटानं महाराष्ट्रात मोठी खळबळ उडालीय. स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं ठाकरे सरकारचा पाठिंबा काढून घेण्याची भूमिका घेतलीय. कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर इथल्या 20व्या ऊस परिषदेत राजू शेट्टींनी केंद्र तसंच राज्य सरकारवर घणाघात केला.

    follow whatsapp