मुंबई तक केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी नवाब मलिकांकडून समीर वानखेडे यांच्यावर होणाऱ्या आरोपावर टीका केली आहे. तसंच यावेळी त्यांनी आश्रमात बाबांकडून गांजा ओढला जातो त्यावर समीर वानखेडेंनी कारवाई केली पाहिजे असं मत त्यांनी व्यक्त केलं.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
