ramdas athawale unhappy on deepak kesarkar complain to eknath shinde
रामदास आठवले केसरकरांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार का करणार आहेत?
शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्यावर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले चांगलेच भडकले आहेत. थेट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे ते त्यांची तक्रार करणार आहेत.