ramdas kadam again alligate kirtikar over his press note
कदमांनी शिंदेंची भेट घेतल्यानंतर पुन्हा कीर्तिकरांवर हल्ला चढवला
रामदास कदम आणि गजानन कीर्तिकर यांच्यात वाकयुद्ध रंगलं होतं. आता रामदास कदम यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीनंतर कदमांनी पुन्हा कीर्तिकरांवर हल्ला चढवला