रामदास कदमांना धक्का, कार्यकर्ते आक्रमक

वादग्रस्त ऑडिओ क्लिप प्रकरणानंतर रामदास कदम यांना शिवसेनेनं दुसरा झटका दिलाय. रत्नागिरी जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या तोंडावरच हा झटका बसलाय. रामदास कदम आणि त्यांचा मुलगा आमदार योगेश कदम यांच्या समर्थकांना हटवून, त्यांच्या पदांवर रत्नागिरी जिल्ह्यातल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्या जाहीर केल्या.

मुंबई तक

17 Dec 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:26 PM)

follow google news

वादग्रस्त ऑडिओ क्लिप प्रकरणानंतर रामदास कदम यांना शिवसेनेनं दुसरा झटका दिलाय. रत्नागिरी जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या तोंडावरच हा झटका बसलाय. रामदास कदम आणि त्यांचा मुलगा आमदार योगेश कदम यांच्या समर्थकांना हटवून, त्यांच्या पदांवर रत्नागिरी जिल्ह्यातल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्या जाहीर केल्या.

    follow whatsapp