चेहऱ्यावरील डागांवरून राणा – ठाकूर यांचं शाब्दिक युद्ध

एकमेकींच्या दिसण्यावरून नवनीत राणा (Navneet Rana) आणि यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांच्यामध्ये जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. चेहऱ्यावरील डागांवरून नवनीत राणांनी यशोमती ठाकुरांवर टीका केली होती. तर मी शेतकऱ्याची लेक असं म्हणत राणांच्या टिकेला ठाकुरांनी उत्तर दिलं आहे.

मुंबई तक

02 Mar 2022 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:09 PM)

follow google news
mumbaitak
    follow whatsapp