रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथील मुरुड कोर्लई येथील रश्मी ठाकरे, मनिषा वायकर यांच्या नावे साडे नऊ एकर जमीन आहे. या जमिनीवर 19 बंगले असल्याचा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. प्रत्यक्षात या जागेची पाहणी केली तेव्हा या जागेवर बंगले नसल्याचं समोर आलं.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
