IPS शिवदीप लांडे यांच्या राजीनाम्यानंतर बिहारच्या जनतेच्या पोस्ट व्हायरल, कमेंट्स पाहून डोळे पाणावतील

IPS शिवदीप लांडे यांच्या फेसबुकवर राजीनाम्याच्या पोस्टवर बिहारमधील नागरिकांनी दिलेल्या प्रतिक्रिया जाणून घ्या.

मुंबई तक

21 Sep 2024 (अपडेटेड: 21 Sep 2024, 08:35 AM)

follow google news

IPS Shivdeep Lande Resignation : आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर करून नोकरीचा राजीनामा दिल्याचं जाहीर केलं. सामान्य माणसापासून राजकीय वर्तुळापर्यंत पहिल्यांदाच एखाद्या अधिकाऱ्याच्या राजीनाम्याची इतकी चर्चा होत आहे. आपल्या कामावर प्रचंड प्रेम असलेल्या शिवदीप लांडे यांच्या राजीनाम्याचं कारण काय असेल यावर वेगवेगळे तर्क लावले जात आहेत. अशातच बिहारच्या जनतेने शिवदीप लांडे यांच्या फेसबुक पोस्टवर ज्या कमेंट्स केल्या आहेत. त्या वाचून तुम्हीही भारावून जाल. मुळचे महाराष्ट्राचे असलेल्या शिवदीप लांडेंच्या राजीनाम्यावर बिहारची जनता नेमकं काय म्हणत आहे? जाणून घेऊयात पुढील काही मिनिटांत.

    follow whatsapp