साताऱ्यात दोन गटात राडा, सध्या काय परिस्थिती?

साताऱ्यामधील पुसेसावळी गावात दोन गटात झालेल्या राड्यामध्ये एकाचा मृत्यू झालाय. सध्या सातऱ्यात तणावपूर्ण परिस्थिती असून पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात आहे.

मुंबई तक

• 12:34 PM • 12 Sep 2023

follow google news

साताऱ्यात दोन गटात राडा, सध्या काय परिस्थिती? 

    follow whatsapp