माझा होशील ना मालिकेत सध्या लग्नसराईचं वातावरण आहे. ब्रम्हेंच्या कुटुंबात लग्नाची लगबग आहे. अखेर सई आणि आदित्यचा लग्नसोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. नवरदेव आणि नववधू सई आणि आदित्य यांचं शास्त्रोक्त पध्दतीने लग्न पार पडलं. ब्रम्हे कुटुंबातील चार ही मामांनी सई आणि आदित्यच्या लग्नात धमाल उडवून दिली. कसा होता सई आणि आदित्यचा लग्नसोहळा याविषयी थेट आदित्य आणि सई अर्थात गौतमी देशपांडे आणि विराजस कुलकर्णीशी मुंबई तकने विशेष बातचीत केली
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
