समीर दाऊद वानखेडे यांचा निकाहनामा टाकत नवाब मलिक यांनी भल्या सकाळीच खळबळ उडवून दिली. एकापाठोपाठ एक ट्विट आणि फोटो शेअर करत मलिकांनी आरोपांची नवी मालिका सुरू केलीय. नवाब मलिक यांनी 27 ऑक्टोबरला सकाळी ट्वीट मालिका टाकत समीर वानखेडेंच्या पहिल्या लग्नाबद्दलची माहिती दिलीय. त्यांच्या कथित निकाहनाम्याची ही माहिती असल्याचा दावा केलाय. नवाब मलिक यांनी या ट्विटमध्ये काय म्हटलंय, आणि शेअर केलेल्या फोटोत काय आहे, त्याचा अर्थ काय, तेच या व्हिडिओत आपण जाणून घेऊया.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
