समीर वानखेडेंच्या काकांनी सांगितलं वडिलांचं नाव दाऊद का?

NCB चे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर नवाब मलिक यांनी सोमवारी 25 ऑक्टोबरला आणखीन एक आरोप लावला आहे. ट्विट करत त्यांनी हा आरोप लावलाय. याचबरोबर समीर वानखेडेंच्या कथित पहिल्या लग्नाचा फोटो व्हायरल झालाय. कोण आहे समीर दाऊद वानखेडे? त्यांच्या वडिलांचं नाव दाऊद आहे का? याबाबत त्यांच्या काकानेच माहिती दिली आहे.. अधिक माहितीसाठी पूर्ण व्हिडिओ पाहा..

मुंबई तक

25 Oct 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:33 PM)

follow google news

NCB चे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर नवाब मलिक यांनी सोमवारी 25 ऑक्टोबरला आणखीन एक आरोप लावला आहे. ट्विट करत त्यांनी हा आरोप लावलाय. याचबरोबर समीर वानखेडेंच्या कथित पहिल्या लग्नाचा फोटो व्हायरल झालाय. कोण आहे समीर दाऊद वानखेडे? त्यांच्या वडिलांचं नाव दाऊद आहे का? याबाबत त्यांच्या काकानेच माहिती दिली आहे..

अधिक माहितीसाठी पूर्ण व्हिडिओ पाहा..

    follow whatsapp