संभाजीनगरमध्ये हिंसाचार, मविआची सभा होणार?

संभाजीनगरमध्ये दोन गटांमध्ये हिंसाचार झाल्याचे समोर आले आहे. त्यातच महाविकास आघाडीची येत्या रविवारी संभाजीनगरमध्ये सभा पार पडतीये. त्यावरच अजित पवारांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

मुंबई तक

31 Mar 2023 (अपडेटेड: 14 Jul 2023, 12:39 PM)

follow google news

संभाजीनगरमध्ये हिंसाचार, मविआची सभा होणार? 

besides riot in sambhajinagar mva will take sabha ?