संजय राऊत यांनी 15 फेब्रुवारी रोजी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी भाजपच्या अनेक नेत्यांवर मोठे आरोप केले. इतकच नाही तर त्यांनी
ADVERTISEMENT
ED लाही धारेवर धरलं. संजय राऊत यांची ही पत्रकार परिषद संपल्यानंतर त्यांच्या कपड्यांवर लावलेला माईक तसाच राहिला आणि संजय राऊत,
अनिल देसाई व विनायक राऊत यांच्यात झालेली चर्चा सगळ्यांच्या समोर आली.
ADVERTISEMENT
