मुंबई तक कंगना रणौतने महात्मा गांधी यांच्यावरही टीक केलीय. भारताला मिळालेलं स्वातंत्र्य ही भीक असल्याचं विधान करणाऱ्या कंगनाने महात्मा गांधींच्या अंहिसेचीही खिल्ली उडवली. यावर देशाच्या कानकोपऱ्यातून टीका होतेय. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही कंगनाने महात्मा गांधींवर केलेल्या विधानाला रोखठोक उत्तर दिलंय.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
