अंधारे प्रकरणात संजय शिरसाटांना क्लिनचीट का देण्यात आली?
संभाजीनगर येथे केलेल्या भाषणामध्ये सुषमा अंधारे यांच्याबाबत वक्तव्य केल्याने संजय शिरसाट यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणामध्ये पोलिसांनी संजय शिरसाटांना क्लिनचीट दिली आहे.