शंभूराज देसाई म्हणाले, मुख्यमंत्र्यांच्या पत्नींसह खासदार श्रीकांत शिंदे श्री सेवकांसह उन्हात बसले

खारघरमध्ये आयोजित केलेल्या महाराष्ट्र भूषण कार्यक्रमात उष्माघातानं 12 श्री सेवकांचा मृत्यू झाला. यावरुन विरोधकांकडून टीका होऊ लागल्यानंतर मंत्री शंभूराज देसाई यांनी स्पष्टीकरण दिलं आहे

मुंबई तक

17 Apr 2023 (अपडेटेड: 20 Jul 2023, 05:38 AM)

follow google news

खारघरमध्ये आयोजित केलेल्या महाराष्ट्र भूषण कार्यक्रमात उष्माघातानं 12 श्री सेवकांचा मृत्यू झाला. यावरुन विरोधकांकडून टीका होऊ लागल्यानंतर मंत्री शंभूराज देसाई यांनी स्पष्टीकरण दिलं आहे

shambhuraj desai on cm eknath shinde wife shrikant shinde maharashtra bhushan khargar issue

    follow whatsapp