मुंबई तक बाळासाहेबांचा आज 9 वा स्मृतीदिन. पण पहिल्यांदाच शिवतीर्थवार ठाकरे कुटुंबिय अनुपस्थित राहण्याची शक्यता. शरद पवार विदर्भ दौऱ्यावर आणि नाना पटोलेचं तिखट वक्तव्य. समीर वानखेडे यांनी मुंबई पोलीस आयुक्तांची घेतली भेट काय झालं भेटीत. किरीट सोमय्या अमरावतीत जाणार का? मुंबईतली हवा खराब. या 5 ट्रेंडिंग बातम्या बघा.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
