‘अजितदादा आमचेच नेते’, पवारांच्या वक्तव्याने नव्या चर्चा

कोल्हापुरच्या सभेआधी शरद पवारांनी बारामतीमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी अजित पवार आमचेच नेते आहेत असं वक्तव्य पवारांनी केलं.

मुंबई तक

• 11:43 AM • 25 Aug 2023

follow google news

 ‘अजितदादा आमचेच नेते’, पवारांच्या वक्तव्याने नव्या चर्चा 

    follow whatsapp