नाराज कार्यकर्त्यांसमोर अखेर पवारांनी ‘ती’ घोषणा केली आणि एकच जल्लोष झाला…

शरद पवार यांनी अचानक निवृत्तीचा निर्णय घेतल्यानं कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र झाल्या आहेत. या कार्यकर्त्यांशी शरद पवार यांनी वाय बी चव्हाण सेंटरबाहेर संवाद साधला. यावेळी ते काय म्हणाले?

मुंबई तक

04 May 2023 (अपडेटेड: 20 Jul 2023, 06:14 AM)

follow google news

शरद पवार यांनी अचानक निवृत्तीचा निर्णय घेतल्यानं कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र झाल्या आहेत. या कार्यकर्त्यांशी शरद पवार यांनी वाय बी चव्हाण सेंटरबाहेर संवाद साधला. यावेळी ते काय म्हणाले?

sharad pawar ncp resign maharashtra political updates marathi news

    follow whatsapp