अचानकपणे निवृत्तीचा निर्णय का घेतला?शरद पवारांनी कार्यकर्त्यांना थेट कारण सांगितलं

शरद पवार यांनी अचानक निवृत्तीचा निर्णय घेतल्यानं कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र झाल्या आहेत. या कार्यकर्त्यांशी शरद पवार यांनी वाय बी चव्हाण सेंटरबाहेर संवाद साधला. यावेळी ते काय म्हणाले?

मुंबई तक

04 May 2023 (अपडेटेड: 20 Jul 2023, 06:14 AM)

follow google news

शरद पवार यांनी अचानक निवृत्तीचा निर्णय घेतल्यानं कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र झाल्या आहेत. या कार्यकर्त्यांशी शरद पवार यांनी वाय बी चव्हाण सेंटरबाहेर संवाद साधला. यावेळी ते काय म्हणाले?

sharad pawar ncp speech party workers at yb chavan center mumbai maharashtra political updates

    follow whatsapp