सत्यपाल मलिक यांनी केलेल्या आरोपांनंतर शरद पवार यांचं मोठं विधान

राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबईतील शिबिरात शरद पवार यांनी मार्गदर्शन केलं. यावेळी त्यांनी खारघरमधील महाराष्ट्र भूषण कार्यक्रम, सत्यपाल मलिक यांच्यासह विविध विषयांवर भाष्य केलं.

मुंबई तक

21 Apr 2023 (अपडेटेड: 20 Jul 2023, 05:50 AM)

follow google news

राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबईतील शिबिरात शरद पवार यांनी मार्गदर्शन केलं. यावेळी त्यांनी खारघरमधील महाराष्ट्र भूषण कार्यक्रम, सत्यपाल मलिक यांच्यासह विविध विषयांवर भाष्य केलं.

Sharad Pawar On Satya malik pulwama case pm modi amit shah latest political marathi news

    follow whatsapp