Video: होणार सून.. नंतर शशांक केतकर झळकणार या मालिकेत

अभिनेता शशांक केतकर पुन्हा एकदा झी मराठीवरील पाहिले न मी तुला या नवीन मालिकेद्वारे पुनरागमन करतोय. या मालिकेत शशांक केतकर एका आगळ्यावेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येणार आहे. या नवीन मालिकेविषयी शशांक केतकरने मुंबई तकशी खास बातचीत केली. सोशल मिडीयावरील होणारं ट्रोलिंग,शशांक करत असणाऱ्या सोशल मिडीयावरील पोस्ट,त्यावर होणाऱ्या निगेटीव्ह चर्चा आणि लवकरच त्याच्या घरी येणाऱ्या नवीन छोट्या […]

मुंबई तक

11 Feb 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:46 PM)

follow google news

अभिनेता शशांक केतकर पुन्हा एकदा झी मराठीवरील पाहिले न मी तुला या नवीन मालिकेद्वारे पुनरागमन करतोय. या मालिकेत शशांक केतकर एका आगळ्यावेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येणार आहे. या नवीन मालिकेविषयी शशांक केतकरने मुंबई तकशी खास बातचीत केली. सोशल मिडीयावरील होणारं ट्रोलिंग,शशांक करत असणाऱ्या सोशल मिडीयावरील पोस्ट,त्यावर होणाऱ्या निगेटीव्ह चर्चा आणि लवकरच त्याच्या घरी येणाऱ्या नवीन छोट्या पाहुण्याविषयी त्याने मुंबई तकशी एक्सक्लुझिव्ह चर्चा केली.

    follow whatsapp