‘गाडीवर हल्ला करणाऱ्यांचे एक घाव दोन तुकडे केले असते’; आमदार संतोष बांगरांचा चढला पारा

शिंदे सरकारच्या बहुमताच्या दिवशी उद्धव ठाकरेंची साथ सोडून सत्ताधारी बाकांवर बसलेल्या आमदार संतोष बांगर यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला. अमरावती जिल्ह्यातल्या अंजनगाव सुर्जी येथे हा प्रकार घडला. या प्रकारानंतर संतोष बांगर यांनी घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. या प्रकारावरून संतोष बांगर आक्रमक झाल्याचं बघायला मिळालं. संतोष बांगर काय म्हणालेत?

मुंबई तक

26 Sep 2022 (अपडेटेड: 22 Mar 2023, 07:59 PM)

follow google news

शिंदे सरकारच्या बहुमताच्या दिवशी उद्धव ठाकरेंची साथ सोडून सत्ताधारी बाकांवर बसलेल्या आमदार संतोष बांगर यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला. अमरावती जिल्ह्यातल्या अंजनगाव सुर्जी येथे हा प्रकार घडला. या प्रकारानंतर संतोष बांगर यांनी घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. या प्रकारावरून संतोष बांगर आक्रमक झाल्याचं बघायला मिळालं. संतोष बांगर काय म्हणालेत?

    follow whatsapp