Dasara Melava 2022 : गर्दी जमण्यास सुरूवात, शिवाजी पार्क, बीकेसी मैदानावर काय सुरूये?

उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे… कुणाच्या सभेला होणार गर्दी? असा प्रश्न गेल्या आठवडाभरापासून चर्चेत आहे. अखेर अवघ्या काही वेळातच याचं उत्तर मिळणार आहे. दोन्ही बाजूनं शक्तीप्रदर्शनासाठी जोरदार ताकद लावण्यात आलीये. सध्या दोन्ही सभांच्या ठिकाणी गर्दी जमण्यास सुरूवात झाली असून, सध्या दोन्ही मैदानावर काय सुरूये, याचा घेतलेला आढावा…

मुंबई तक

05 Oct 2022 (अपडेटेड: 22 Mar 2023, 07:58 PM)

follow google news

उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे… कुणाच्या सभेला होणार गर्दी? असा प्रश्न गेल्या आठवडाभरापासून चर्चेत आहे. अखेर अवघ्या काही वेळातच याचं उत्तर मिळणार आहे. दोन्ही बाजूनं शक्तीप्रदर्शनासाठी जोरदार ताकद लावण्यात आलीये. सध्या दोन्ही सभांच्या ठिकाणी गर्दी जमण्यास सुरूवात झाली असून, सध्या दोन्ही मैदानावर काय सुरूये, याचा घेतलेला आढावा…

    follow whatsapp