Shiv Sena : शिंदेंचा व्हीप ‘ऋतुजा लटकेंना लागू होणार? कायदा काय सांगतो?

मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शिवसेनेचे प्रतोद भरत गोगावले यांनी आदित्य ठाकरेंसह शिवसेनेच्या सर्व आमदारांना व्हीप जारी केला आहे. अधिवेशन कालावधीत सर्व दिवस आमदारांनी उपस्थित राहण्यासंदर्भातील हा व्हिप आहे. मात्र हा व्हीप आता ऋतुजा लटकेंना लागू होणार का? याबाबत सध्या खल सुरु आहे. लटके या धनुष्यबाण नाही तर मशाल चिन्हावर निवडून आल्या आहेत. त्यामुळे […]

ऋत्विक भालेकर

27 Feb 2023 (अपडेटेड: 26 Mar 2023, 05:21 PM)

follow google news

मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शिवसेनेचे प्रतोद भरत गोगावले यांनी आदित्य ठाकरेंसह शिवसेनेच्या सर्व आमदारांना व्हीप जारी केला आहे. अधिवेशन कालावधीत सर्व दिवस आमदारांनी उपस्थित राहण्यासंदर्भातील हा व्हिप आहे. मात्र हा व्हीप आता ऋतुजा लटकेंना लागू होणार का? याबाबत सध्या खल सुरु आहे. लटके या धनुष्यबाण नाही तर मशाल चिन्हावर निवडून आल्या आहेत. त्यामुळे शिंदेंनी काढलेला व्हीप लटकेंना लागू होणार का? कायदा काय सांगतो? असा सवाल विचारला जात आहे.

    follow whatsapp