मुंबई तक या वर्षात 5 महत्त्वाच्या राज्यांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झालाय. उत्तर प्रदेश, पंजाब, उत्ताराखंड, गोवा आणि मणिपूर या राज्यांमध्ये निवडणुकांचं बिगुलं वाजलंय. यावरतीच संजय राऊत यांनी टोला लगावला आहे. येत्या काळात राष्ट्रवादीसोबत निवडणूक लढू, असंदेखील ते म्हणाले आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
