उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय यशवंत जाधव यांच्या कोणत्या प्रॉपर्टीचा लिलाव होऊ शकतो?

मुंबई तक शिवसेना नेते आणि मुंबई महापालिकेतले नेते यशवंत जाधव यांच्या 40 प्रॉपर्टीवर IT ने कारवाई करत टाच आणली आहे. गेल्या काही दिवसांपासून IT च्या रडारवर असलेल्या जाधव यांच्या या प्रॉपर्टीबद्दल शंक असल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. तसंच यशवंत जाधव यांच्याबरोबर त्यांच्या निकवर्तियांचीही याबाबत चौकशी करण्यात आली आहे. या प्रॉपर्टीचे योग्य पुरावे किंवा दंड […]

मुंबई तक

08 Apr 2022 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:06 PM)

follow google news

मुंबई तक शिवसेना नेते आणि मुंबई महापालिकेतले नेते यशवंत जाधव यांच्या 40 प्रॉपर्टीवर IT ने कारवाई करत टाच आणली आहे. गेल्या काही दिवसांपासून IT च्या रडारवर असलेल्या जाधव यांच्या या प्रॉपर्टीबद्दल शंक असल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. तसंच यशवंत जाधव यांच्याबरोबर त्यांच्या निकवर्तियांचीही याबाबत चौकशी करण्यात आली आहे. या प्रॉपर्टीचे योग्य पुरावे किंवा दंड न भरल्यास जाधव यांच्या प्रॉपर्टीवर लिलावाची कारवाई होऊ शकते.

    follow whatsapp