सरकारवर नाराज असणाऱ्या Shivsena आमदाराचं २४ तासात घूमजाव

मुंबई तक गेली 30 वर्ष पक्षात काम करून ही राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बबनराव शिंदे यांना मंत्रीपद मिळाले नाही त्यांना मंत्री पद मिळायाला पाहिजे होते. म्हणून मी घर की मुर्गी दाल बराबर हे वाक्य त्यांच्या बद्दल बोललो होतो ते वाक्य माझ्या वरच चिटकवण्यात आले मी नाराज नाही . आपण कडवे शिवसैनिक आहोत. मरेपर्यंत माझी निष्ठा मुख्यमंत्री […]

मुंबई तक

11 Jan 2022 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:24 PM)

follow google news

मुंबई तक गेली 30 वर्ष पक्षात काम करून ही राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बबनराव शिंदे यांना मंत्रीपद मिळाले नाही त्यांना मंत्री पद मिळायाला पाहिजे होते. म्हणून मी घर की मुर्गी दाल बराबर हे वाक्य त्यांच्या बद्दल बोललो होतो ते वाक्य माझ्या वरच चिटकवण्यात आले मी नाराज नाही . आपण कडवे शिवसैनिक आहोत. मरेपर्यंत माझी निष्ठा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरच आहे . असे सांगत त्या वक्तव्य वर पडदा टाकला आहे. नेमकं ते काय म्हणाले आहेत ते पाहूया.

    follow whatsapp