शिंदे गट दसरा मेळाव्यात दाखवणार ताकद! मेळाव्यासाठी नेत्यांना काय दिलं गेलं टार्गेट?

‘आम्ही विचारांचे वारसदार’ असं सांगत शिंदे गटाने शक्तिप्रदर्शानाचे संकेत दिलेत. शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होणार असून, शिंदे गटाचा मेळावा बीकेसीजवळच्या मैदानात होणार आहे. विजयादशमीनिमित्त होणाऱ्या या दोन्ही मेळाव्याकडे महाराष्ट्रातल्या जनतेचं लक्ष असणार असून, शिंदे गटाकडून ताकद दाखवण्याची जोरदार तयारी सुरू आहे. दसरा मेळाव्याची शिंदे गटाकडून नेमकी काय तयारी सुरूये, याचा हा वृत्तांत.

मुंबई तक

29 Sep 2022 (अपडेटेड: 22 Mar 2023, 07:59 PM)

follow google news

‘आम्ही विचारांचे वारसदार’ असं सांगत शिंदे गटाने शक्तिप्रदर्शानाचे संकेत दिलेत. शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होणार असून, शिंदे गटाचा मेळावा बीकेसीजवळच्या मैदानात होणार आहे. विजयादशमीनिमित्त होणाऱ्या या दोन्ही मेळाव्याकडे महाराष्ट्रातल्या जनतेचं लक्ष असणार असून, शिंदे गटाकडून ताकद दाखवण्याची जोरदार तयारी सुरू आहे. दसरा मेळाव्याची शिंदे गटाकडून नेमकी काय तयारी सुरूये, याचा हा वृत्तांत.

    follow whatsapp