महिलांचा अधिकार विशद करणारा एक महत्त्वाचा आणि ऐतिहासिक निकाल सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी (२९ सप्टेंबर) दिला. मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नसी अॅक्ट १९७१ ची व्याख्या करताना सर्वोच्च न्यायालयाने वैवाहिक बलात्काराबद्दलही महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलं आहे. महत्त्वाचं म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाने अविवाहित महिलांना इच्छेविरुद्ध राहिलेला गर्भपात करण्यासाठी येणारा सर्वात मोठा अडसर दूर झाला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
