आमदाराचं निलंबन रद्द करण्याचा निर्णय असंविधानिक – प्रकाश आंबेडकर

मुंबई तक भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन रद्द झालंय. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर हे निलंबन रद्द झालं. यावर भाजपकडून आनंद व्यक्त केला जातोय ही महाविकास आघाडी सरकारला बसलेली चपराक असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. पण या निर्णयावर वंचित बहुजन आघाडी पक्षाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय असंविधानिक असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

मुंबई तक

29 Jan 2022 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:21 PM)

follow google news

मुंबई तक भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन रद्द झालंय. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर हे निलंबन रद्द झालं. यावर भाजपकडून आनंद व्यक्त केला जातोय ही महाविकास आघाडी सरकारला बसलेली चपराक असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. पण या निर्णयावर वंचित बहुजन आघाडी पक्षाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय असंविधानिक असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

    follow whatsapp