Video : Bigg Boss ची ट्रॉफी घेऊन सूरज चव्हाण सोन्याच्या जेजूरीत, खडेंरायाचं दर्शन घेऊन उधळला भंडारा

Suraj Chavan Bigg Boss Winner : बिग बॉस मराठी ५ विजेता सूरज चव्हाण जेऊरी गडावर खंडोबाचे दर्शन घेऊन ट्रॉफी अर्पण करण्यास गेला होता. त्याच्या परिवारासहन खंडोबाच्या पायावर ट्रॉफी ठेवली आणि आशीर्वाद घेतला.

मुंबई तक

08 Oct 2024 (अपडेटेड: 08 Oct 2024, 08:21 PM)

follow google news

Suraj Chavan Bigg Boss Winner : बिग बॉस मराठी सीझन ५ ची ट्रॉफी जिंकल्यानंतर सुरज चव्हाण आपल्या गावी रवाना झाला आहे. जाण्यापूर्वी त्याने जेजूरी गडावर खंडोबाचे दर्शन घेतले. सुरजने आपल्या संपूर्ण कुटुंबासह जेजूरी गडावर जाऊन खंडोबाच्या मंदिरात ट्रॉफी अर्पण केली आणि आशीर्वाद घेतला.

सुरजने खंडोबाचा विधिवत पूजा केली. या व्रताच्या निमित्ताने त्याने कोणाला कशी सेवा करावी हे दर्शविले आहे. त्याच्या या भावनेने अनेक लोकांची मने जिंकली आहेत. सुरज चव्हाणच्या या धार्मिक अनुभूतीने त्याच्या चाहत्यांमधील आस्था वाढवली आहे. जेऊरी गडावर सूरजच्या परिवाराने आनंदाने आणि उत्साहाने दर्शन घेतल्याचे चित्रण व्हिडिओत पहायला मिळते.

    follow whatsapp