उद्धव ठाकरे विरोधात पोस्ट करण्याच्या आरोपामुळे मारहाण झालेल्या दाम्पत्याची संतप्त प्रतिक्रिया

मुंबई तक राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट केल्याच्या आरोप करत जळगावमधील शिवसैनिकांनी एका दाम्पत्याला मारहाण केल्याचं प्रकार समोर आला होता. ज्यानंतर आता मारहाण केलेल्या शिवसैनिकांवर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर शिवसैनिकांनी देखील संबंधित दाम्पत्यांविरोधात आपली तक्रार नोंदवली आहे.

मुंबई तक

30 Mar 2022 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:08 PM)

follow google news

मुंबई तक राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट केल्याच्या आरोप करत जळगावमधील शिवसैनिकांनी एका दाम्पत्याला मारहाण केल्याचं प्रकार समोर आला होता. ज्यानंतर आता मारहाण केलेल्या शिवसैनिकांवर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर शिवसैनिकांनी देखील संबंधित दाम्पत्यांविरोधात आपली तक्रार नोंदवली आहे.

    follow whatsapp