Toolkit वापराने जगभरात आतापर्यंत सत्ताधाऱ्यांना असे बसले हादरे

मुळात एखादं आंदोलन हे ऑनलाइन किंवा ऑफलाइन चालविण्यासाठी प्लॅनिंग केलं जातं. जेव्हा इंटरनेट आणि मोबाइलचा जमाना नव्हता तेव्हा आंदोलनात भाग घेणारे एखाद्या डायरीमध्ये प्लॅनिंग लिहून ठेवायचे. कुठे भेटायचं, काय घोषणा असणार, कोणत्या गोष्टींवर जोर असेल इत्यादी. जेव्हा तंत्रज्ञान बदललं तेव्हा गुगल डॉकवर प्लॅनिंग सुरु झालं. यामुळे एक गोष्ट सहजपणे शक्य झाली की, आपण आपल्या कोणत्याही […]

मुंबई तक

20 Feb 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:45 PM)

follow google news

मुळात एखादं आंदोलन हे ऑनलाइन किंवा ऑफलाइन चालविण्यासाठी प्लॅनिंग केलं जातं. जेव्हा इंटरनेट आणि मोबाइलचा जमाना नव्हता तेव्हा आंदोलनात भाग घेणारे एखाद्या डायरीमध्ये प्लॅनिंग लिहून ठेवायचे. कुठे भेटायचं, काय घोषणा असणार, कोणत्या गोष्टींवर जोर असेल इत्यादी. जेव्हा तंत्रज्ञान बदललं तेव्हा गुगल डॉकवर प्लॅनिंग सुरु झालं. यामुळे एक गोष्ट सहजपणे शक्य झाली की, आपण आपल्या कोणत्याही मित्राला किंवा सहकार्याला या डॉकमध्ये अॅड करणं किंवा काढून टाकणं शक्य झालं. ते देखील रिअल टाइम. यालाच टूलकिट असं म्हणतात.

    follow whatsapp