उदय सामंतांची परबांवर टीका, रत्नागिरीच्या पुरावरुन डिवचलं

रत्नागिरीमध्ये आलेल्या पुरावरुन उदय सामंत यांनी अनिल परबांवर हल्ला चढवला आहे. पूर आलेला असताना परब पळून गेल्याचा आरोप सामंतांनी केला.

मुंबई तक

• 03:06 PM • 13 Nov 2023

follow google news

उदय सामंतांची परबांवर टीका, रत्नागिरीच्या पुरावरुन डिवचलं 

    follow whatsapp