सिंधुदुर्गमध्ये उद्धव ठाकरे आणि भाजपाचे पदाधिकारी आमनेसामने

Uddhav Thackeray and BJP officials face to face in Sindhudurg

मुंबई तक

• 08:47 AM • 05 Oct 2023

follow google news

भाजपा सरकारच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने आयोजित “होऊ द्या चर्चा” या कार्यक्रमाच्या निमित्ताने मालवण पोईप गावात भाजपा आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमने सामने आले. दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी सुरु झाल्याने वातावरण तणावपूर्ण बनले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचे पथक नियुक्त करण्यात आले आहे.

    follow whatsapp