uddhav thackeray and eknath shinde will come together says ashish deshmukh
शिंदे एकत्र येण्यावर कोणी केला दावा?
सत्तासंघर्षाचा निकाल लागला असला तरी आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय होणं असून बाकी आहे. त्यातच उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र येतील असा दावा काँग्रेसने निलंबित केलेल्या नेत्याने केला आहे.