मुंबई तक माजी सनदी अधिकारी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सल्लागार अजॉय मेहता यांचा मुंबईच्या नरीमन पॉईंट इथला फ्लॅट आयकर विभागाने सील केला आहे. ज्या फर्मने नरीमन पॉईंटमधला फ्लॅट मेहता यांना कोट्यवधी रुपयांमध्ये विकला त्या फर्मलाही आयकर विभागाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
