केंद्रीय निवडणूक आयोगाने धनुष्यबाण हे चिन्ह गोठवतानाच शिवसेना या शब्दाचा वापर करण्यावर मर्यादा आणल्या. त्यामुळे राज्यात नव्या राजकीय आरोप प्रत्यारोपांना तोंड फुटलंय. केंद्रीय आयोगाच्या निर्णयावर शिंदे-ठाकरे गटासह राजकीय पक्ष आपापल्या भूमिका मांडत आहे. या प्रकरणावर ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनी कायदेशीर अंगाने भाष्य केलंय. निवडणूक आयोगानं अंतरिम आदेश दिल्यानंतर आता अंतिम आदेशापूर्वी काय प्रक्रिया असेल. १६ आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात कोणते मुद्दे उपस्थित होऊ शकतात? यासह इतरही मुद्द्यांवर निकम यांनी उदाहरणांसह भाष्य केलंय.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
