‘वडेट्टीवारही सरकारमध्ये जाणार’ बच्चू कडू यांना विजय वडेट्टीवार यांचं उत्तर

Vijay Vadettiwar’s reply to Bachu Kadu, ‘Vadettiwar will also join the government’

मुंबई तक

• 11:54 AM • 12 Aug 2023

follow google news

महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांवर आहे, अशात विरोधी पक्षनेत्यावर बच्चू कडूंनी टीका केलेय, एकनाथ शिंदेंनी बंड केल्यानंतर भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेचं सरकार महाराष्ट्रात आलं, त्यावेळी अजित पवार विरोधी पक्षनेते होते, असं असतानाही विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा देऊन अजित पवार सत्तेत गेले, याच गोष्टीवरुन शिंदे सरकारमध्ये असलेल्या बच्चू कडूंनी टीका केली. आजचा विरोधी पक्षनेता कधी सत्तेत जाऊन बसेल काही सांगता येणार नाही, म्हणत बच्चू कडूंनी वडेट्टीवारांना घेरलं… त्यामुळे विजय वडेट्टीवारांनीही बच्चू कडूंना जशास तसं उत्तर दिलंय.

Vijay Vadettiwar’s reply to Bachu Kadu, ‘Vadettiwar will also join the government’

    follow whatsapp