vocal fight between aditya thackeray vs shrikant shinde
आदित्य ठाकरेंचे आरोप, श्रीकांत शिंदेंनी ‘कितीही पोटदुखी म्हणत’ केली टीका
आदित्य ठाकरे यांनी राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली. बीएमसीमध्ये रस्त्याचा घोटाळा होत असल्याचा आरोप करत त्यांनी राज्यपालांकडे चौकशीची मागणी केली. त्याला खासदार श्रीकांत शिंदे यानी उत्तर दिले आहे.