आधी मारहाण, मग सोशल मिडीयावर व्हायरल व्हिडीओ, दहशत माजवणारी रावण गँग जेरबंद

रावण साम्राज्य टोळीच्या म्होरक्यासह 4 सदस्यांना पिंपरी चिंचवड़ पोलिसांनी गजाआड़ केले आहे. शहरातील निर्दोष लोकांना मारहाण करुन, त्यांचे व्हिडिओ बनवून ते सोशल मिडीय़ावर व्हायरल करत होते. यामुळे लोकांच्या मनात आपली आणि आपल्या टोळीची दहशत पसरवत होते. पिंपरी चिंचवड पोलिसांनी सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यामधून अटक केली आहे. ज्यामध्ये अनिरुद्ध उर्फ ​​बाळा उर्फ ​​विकी जाधव या टोळी […]

मुंबई तक

14 Oct 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:35 PM)

follow google news

रावण साम्राज्य टोळीच्या म्होरक्यासह 4 सदस्यांना पिंपरी चिंचवड़ पोलिसांनी गजाआड़ केले आहे.

शहरातील निर्दोष लोकांना मारहाण करुन, त्यांचे व्हिडिओ बनवून ते सोशल मिडीय़ावर व्हायरल करत होते. यामुळे लोकांच्या मनात आपली आणि आपल्या टोळीची दहशत पसरवत होते.

पिंपरी चिंचवड पोलिसांनी सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यामधून अटक केली आहे. ज्यामध्ये अनिरुद्ध उर्फ ​​बाळा उर्फ ​​विकी जाधव या टोळी प्रमुखाचा ही सहभाग आहे.

    follow whatsapp