एकनाथ शिंदे विधानभवनात आले, आदित्य ठाकरेंनी काय केलं?

मुंबई तक

• 11:52 AM • 17 Jul 2023

विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरु झालं आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानभवनात दाखल होताच आदित्य ठाकरेंनी केलेल्या कृतीमुळे सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं.

Google CTA