Omicron Variant Symptoms: संसर्गानंतर ‘हे’ नवीन लक्षण रुग्णामध्ये दिसतं

मुंबई तक

10 Jan 2022 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:24 PM)

मुंबई तक ओमिक्रॉन व्हेरियंटमुळे जगात हाहाकार माजलाय. देशात आणि राज्यात रुग्णसंख्येचा विस्फोट झाला आहे. अशा परिस्थितीत कोरोनाची लक्षणं आणि ओमिक्रॉन संसर्ग झाल्यावर रुग्णामध्ये दिसणारी लक्षणं याबद्दल लोकांमध्ये संभ्रम आहे. आता राज्यात ओमिक्रॉन संसर्ग झालेले जे रुग्ण आढळले त्यांच्या माध्यमातून जी काही लक्षणं समोर आलीत. त्यामध्ये तापाबाबात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. ओमिक्रॉन संसर्गाची अनेक लक्षणं […]

follow google news

मुंबई तक ओमिक्रॉन व्हेरियंटमुळे जगात हाहाकार माजलाय. देशात आणि राज्यात रुग्णसंख्येचा विस्फोट झाला आहे. अशा परिस्थितीत कोरोनाची लक्षणं आणि ओमिक्रॉन संसर्ग झाल्यावर रुग्णामध्ये दिसणारी लक्षणं याबद्दल लोकांमध्ये संभ्रम आहे. आता राज्यात ओमिक्रॉन संसर्ग झालेले जे रुग्ण आढळले त्यांच्या माध्यमातून जी काही लक्षणं समोर आलीत. त्यामध्ये तापाबाबात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. ओमिक्रॉन संसर्गाची अनेक लक्षणं समोर आली आहेत. ज्यामध्ये ताप, घसा खवखवणे मळमळणे, पोटात दुखणे अशी अनेक लक्षण दिसतात. पण आता एक नवीन लक्षण समोर आलं आहे.

हे वाचलं का?
    follow whatsapp